नवीन लेखन...

बंदीस्त करा मनाला

वातावरणी वस्तू पडतां,  नाश पावते लवकर ती

हवा पाण्याच्या परिणामानें,  हलके हलके दूषित होती

ठेवूं नका उघडयावरती,  वस्तू टिकते निश्चीतपणे

दूषितपणाला बांध घालता,  कसे येई मग त्यात उणे

बाह्य जगातील साऱ्या शक्ति,  आघात करती मनावरी

दुषिततेचे थर सांचूनी,  मनास सारे दुबळे करी

देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला

कांहीं न करता येते तेव्हां, राग लोभादी बाह्य गुणाला

 

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..