याहू फेम सिनेस्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर
आज २१ ऑक्टोबर. ‘याहू’ स्टार शमशेरराज ऊर्फ मा.शम्मी कपूर यांची जयंती शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांनी स्वत:ला कधी चिरतरुण म्हणवून घेतले नाही; पण जीवनावर उदंड प्रेम करणार्यास या आनंदी कलाकाराकडे ऊर्जेचा अखंड स्रोत होता. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती ही आयुष्याचा आनंद घेण्याची होती. त्यांनी आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले. शम्मी कपूर यांनी ज्यांना गंभीर, शोकात्मक भूमिका म्हणता येतील, […]
