अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर
पृथ्वीराज कपूर यांनी देशाला पहिला बोलपट दिला होता. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०१ रोजी झाला. दिवंगत पृथ्वीराज कपूर यांचा जन्म पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दीवान बशीश्वरनाथ कपूर आणि आईचे नाव रामशरणी मेहरा होते. दीवान बशेश्वरनाथ कपूर यांनी राज कपूर यांच्या गाजलेल्या आवारा सिनेमात एक कॅमिओ रोल केला होता. कपरू घराण्यात पृथ्वीराज कपूर यांनी अभिनयाची मुहूर्तमेढ […]
