नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

प्रेम झरा

नाही गेली अटूनी माया, आजही वाहते झऱ्यासारखी, उगांच कां तू खंत करशी, न होशील मज पारखी ।।१।। वाहत असता फुटले फाटे, जीवनातील वळणावरी, जो तो घेई उचलूनी वाटा, नशीबी असेल त्याच्या परि ।।२।। कसा राहील ‘साठा’ आता, मनसोक्त ते जाण्या वाहूनी, तृप्त करील परी तृष्णा तुझी, ओंझळभर घेता पिऊनी ।।३।। कुणीतरी आहे पाठीराखा, आनंदाने  चालत रहा, […]

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें मधू शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास, चैतन्यमय […]

थांबव, विज्ञाना तुझे शोध

थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ / उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध नदीतील संथता ओढ्यातील […]

दुःख

दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे ।।१।। आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो ।।२।। आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना ।।३।। इतरांसाठीं आहे ती भावना उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी ।।४।। शोक भावना दाखवी तुझ्या […]

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १ चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २ वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३ मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणार्‍या दृष्टीपटाला स्थिरावली ना दृष्टी […]

देहाला कां शिणवितां ?

शरिरातील अवयव सारे, यंत्रावत् असती आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम तो होती खाणें शुद्ध पिणेशुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला हट्टयोग साधूनी कित्येक, […]

1 193 194 195 196 197 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..