नवीन लेखन...

उद्यान एक्सप्रेसचा थरार

इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील,  तिकडे  बघ,  कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता. […]

स्वप्न

“तुम्हाला भविष्यात खूप मोठं व्हायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही उराशी एक मोठं स्वप्न बाळगलं  पाहिजे. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही स्वप्न पाहता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते.” […]

तलावांचे शहर ठाणे – भाग २

तलावांचे शहर च्या दुसऱ्या भागात आपण उपवन तलावा विषयी जाणून घेणार आहोत. निसर्ग ने ओतप्रोत भरलेल्या या तालावशेजारीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. […]

तलावांचे शहर ठाणे – भाग १

तलावांचे शहर च्या पहिल्या भागात आपण ठाणे शहरातील मासुंदा तलावा विषयी माहिती घेणार आहोत. मासुंदा तलावाला भेट न देणारा असा एकही ठाणेकर आपल्याला मिळणार नाही. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..