नवीन लेखन...

अभिनेत्री

हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणजे चित्रपटांचा आत्मा असतो. अनेक नायिकांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चित्रपटांवर अधिराज्य गाजवले. अशाच काही तारकांची ओळख सदानंद गोखले यांनी या पुस्तकातून करून दिली आहे.

नूतन, नंदा, वहिदा रहमान, वैजयंतीमाला, साधना, सायराबानू, मुमताज, माला सिन्हा यासांरख्या १९६० चे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या कलागुणांचा वेध त्यांनी घेतला आहे.

मधुबालाचे पडद्यावरचे आणि पडद्यामागचे आयुष्य पाहता मधुबालाला ते शापित अप्सरा असे संबोधतात. पद्मिनी व रागिणी या नृत्यनिपुण नायिकांची आठवण करून देतात. उषाकिरण, जयश्री गडकर, सीमा, सुलोचना अशा मराठी अभिनेत्रीच्या कारकिर्दीकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

 

 


Author: सदानंद गोखले
Category: करमणूकपर, चित्रपटविषयक
Publication: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Pages: 204
Paperback
ISBN13: 9788172946593

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..