Web
Analytics
आत्म्याची हाक – Marathisrushti Articles

आत्म्याची हाक

उचंबळूनी येतील शब्द,  हृदयामध्ये दडले जे  ।

संदेश असता सर्वांसाठी,  कुणी न म्हणतील ते माझे  ।।

जे जे काही स्फूरूनी येते,  जेव्हा अवचित समयी  ।

हृदयामधली हाक असे,  ठरते आनंद दायी  ।।

‘आनंद’ आहे कोणता हा,  अन् येई कोठूनी  ।

अंतर्यामी सर्वांच्या ,  सदैव राही  बैसूनी  ।।

बाहेर पडूनी झेप घेई   दूजा हृदयावरी  ।

तेथेही जो आनंद बैसला.  स्वागत त्याचे करी  ।।

पटे मनाला विचार ,  रूचणारा जो असे  ।

हृदयामधला हाच आनंद,  स्फूर्ती देवता भासे  ।।

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1199 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पुणे जिल्ह्यातील रोहीडा किल्ला

शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना ...

नागपूर जवळचा रामटेक किल्ला

नागपूरजवळच्या रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या ...

पद्‌मालय गणेश मंदिर, एरंडोल, जि. जळगांव

हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश ...

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

Loading…