Web
Analytics
आठवण – Marathisrushti Articles

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली  ।

योग्य वेळ येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली  ।।

शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी  ।

विजयी झाले ऋणाणू बंध,  बांधले होते हृदयानी  ।।

उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा  ।

स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा  ।।

मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी  ।

जगण्यासाठी उभारी देतील,  शरीर मनाच्या दु:खी क्षणी  ।।

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 



About डॉ. भगवान नागापूरकर 1194 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…