डॉक्टरांचा एक ग्रुप

मोर्निंग वोक नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता .
लांबून एक इसम लंगडत येताना दिसला .

एक डॉक्टर म्हणले ” याला काय झालं असेल हो ? ”

डॉक्टर १ :left knee arthritis .”

डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis “.

डॉक्टर ३ :” काहीतरीच काय !Ankle sprain असणार .”

डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार .”

डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय .

डॉक्टर ६………….काही बोलणार तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला ,

…” इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…