नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग ५ – अ / ११

इंग्रजी काव्य :    भाग-५-अ :

शेक्सपियरचे ‘To be or not to be’ हें वाक्य प्रसिद्धच आहे ;  तसेंच, ज्यूलियस सीझर नाटकामधील, ‘You too Brutus ; then fall Ceasar’ हें वाक्यही तितकेंच प्रसिद्ध आहे. अशी, मृत्यूच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष उल्लेखाची  इंग्रजी नव्याजुन्या साहित्यातील बरीच उदाहरणें उद्धृत करतां  येतील.

लॉर्ड टेनिसन याच्या ‘charge of the Light Brigade’ यातील या प्रत्ययकारी ओळी पहा –

Theirs not to make reply

Theirs not to reason why

Theirs but to do and die.

Into the valley  of Death

Rode the six hundred.

टेनिसनच्या अन्य एका कवितेतील या परिणामकारक ओळी पहा –

Home they brought her warrior dead
She nor swooned, nor uttered cry
All her maidens, watching, said,
‘She must weep or she will die.’

एडगर अॅलन पो :

The boundaries which divide

Life and Death are at best

Shadowy and vague.

Who shall say where the

one ends and where the

other begins ?

आणि हें कांहीं इतर इंग्लिश कवींचें काव्यांश –

The Death-bed

… We thought her dying when she slept

And sleeping when she died.

  • Thomas Hood

After Death

… He did not love me living, but once dead

He pitied me ; and very sweet it is

To know he still is warm though I am cold.

  • Christina Rossetti

Shameful Death

He did not die in ther night,

He did not die in the day,

But in the morning twilight

His spirit pass’d away,

When neither sun nor moon was bright,

And the trees were merely grey.

  • William Morris

A Last Word

… Twine our torn hands ! O pray the earth unfold

Our life-stick hearts and turn them into dust.

  • Erst Dawson

( यांचा संदर्भ :  # English Victorian Poetry : an Anthology – Paul Negri  # The Web )

*

(पुढे चालू) …..

– सुभाष स. नाईक

Subhash S. Naik

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..