नवीन लेखन...

भाकर आणि वावर

मुलगा म्हणाला बापाला ‘पप्पा,गुगलवर हवं ते मिळते, जसं म्हणावं तस ते ऐकते’ मग तो म्हणाला, ‘ हे गुगल, सिंग अ साँग फाॅर मी’ गुगलने लगेच गाणे म्हटले. ‘ओके ,व्हाट्स अबाऊट टुडे.’ आजचा दिनविशेष सांगितला ‘हे गुगल , शो टुडेज वेदर ‘ लगेच गुगलने आजचे तापमान सांगितले. बाप म्हणाला, ‘वाss बेटा, वाss!’ बरं बेटा आता गुगलला हे […]

आईचा वाढदिवस

मी खुदकन हसलो तू गालात हसतेस मी रडरड रडलो तू छातीशी धरतेस मी शाळेत असताना वाट सारखी पाहतेस डबा तसाच दिसला तू लालेलाल होतेस असे माझा वाढदिवस तू दिनरात राबतेस आयाबाया बोलावून ओवाळणी करतेस कधीतरी साजरा कर आई तुझा वाढदिवस आम्हीही भरवू तोंडी पेढ्यांचा जो गोडघास आई , बन तू लेकरू आम्ही तुझी माय होवू तुला […]

झेंडू

उन्हातही फुलावेस असा तुझा रूबाब आहे निसर्गाचे वरदान पिवळाझेंडू लाजवाब आहे कशास शोधू तो स्वर्ग कुठला कुणास ठाऊक ? बळीराजा इथेच घडवितो दार स्वर्गाचे मनभाऊक.. विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५

शेतीमातीची सल ‘ करपलं रान सारं’

शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे ‘करपलं रान सारं’ या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड […]

मातृभाषा

जगामंदी व्हावी थोर मनी अशी एक आशा मातीच्या गंधाने शोभे मराठी जी मातृभाषा डंका तिचा वाजतील मराठमोळी लेकरं बोल तिचे घुमतील साताही समुद्रापार सदैव तिच्या रक्षणा तत्पर आपण राहू तिच्या या सामर्थ्याने नभदिशा धुंद पाहू अभिजात सहवास लाभे अनादिकाळाने चंद्र, सूर्य, तारे नभी येतील पुन्हा नव्याने जोडतो मनांत तारा सह्यगिरीवरी वारा तिचे गुणगाण गाऊ तिची आरतीही […]

चौदाखडी

‘अ ‘ ने खाल्ले अननस ‘आ ‘ पळाला आईकडे ‘ इ ‘ ने घातली इजार ‘ ई ‘ ने पाहिले ईडलिंबू ‘ उ ‘ ना माहिती उपमा ‘ ऊ ‘ ने खाल्ला ऊस ‘ ए ‘ तर एकलकोंडा ‘ ऐ ‘ ची वाढते ऐपत ‘ ॲ ‘ तर घेतो ॲक्शन ‘ ओ ‘ ची जुनीच ओळख […]

लडिवाळ आणि आर्जवी केदार

सर्वसामान्य माणसाचे आयुष्य तसे सरळसोट असते, खालच्या मानेने आयुष्य व्यतीत करण्याकडे त्याचा अधिककरून कल असतो. शक्यतो विना दैन्य, विना रोष, आणि शक्यतो इतरांशी जमवून घेण्याचा स्वभाव असतो. त्या आयुष्यात येणारी सुख-दु:खे देखील आत्ममश्गुल स्वरुपाची असतात आणि त्याची झळ किंवा प्रसंगोत्पात येणारे आनंदाचे प्रसंग देखील त्याच मर्यादेत बंदिस्त असतात. केदार रागाचा विचार करताना, हेच सूत्र माझ्या मनात […]

जेष्ठ मराठी, हिंदी अभिनेत्री सुहासिनी मुळे

डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या विजया मुळे यांच्या कन्या. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५१ रोजी पटणा येथे झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी ‘भुवन शोमा’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. सत्यजीत राय यांनी ‘भूवन शामा’ या सिनेमातील नायिका सुहासिनी मुळे यांच्याविषयी म्हटले होते, की एक चांगली अभिनेत्री सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नसली तरीदेखील प्रत्येक ठिकाणी तिची उपस्थिती जाणवते. त्यानंतर अभिनय करण्याऐवजी कॅनडात […]

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर

शिल्पाने १९८८ साली ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती अभिनेते होते. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९६९ रोजी झाला. १९९० मध्ये आलेल्या चित्रपट किशन कन्हैयामध्ये बोल्ड अवतारात दिसली होती. शिल्पाने अभिनेत्री म्हणून मिथून चक्रवर्तीसोबत ९ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. यात भ्रष्टाचार, हिटलर, रंगबाज, अपने दम पर, जीवन की शतरंज, स्वर्ग यहां नर्क […]

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा जन्म २० नोव्हेंबर १९६९ रोजी झाला. शिल्पाने १९८८ साली ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती अभिनेते होते. १९९० मध्ये आलेल्या चित्रपट किशन कन्हैयामध्ये बोल्ड अवतारात दिसली होती. शिल्पाने अभिनेत्री म्हणून मिथून चक्रवर्तीसोबत ९ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. यात भ्रष्टाचार, हिटलर, रंगबाज, अपने दम पर, जीवन की शतरंज, […]

1 7 8 9 10 11 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..