नवीन लेखन...

रेल्वेतलं मराठी….. आणि ऐशीतैशी !!!

मुंबईत वास्तव्याला असलेल्या माणसाने लोकल प्रवास केला नाही असं होऊच शकत नाही. जन्मापासूनच ठाणेकर असलेला मीही त्याला अपवाद कसा असेन? भारतीय रेल्वेच्या एकूणच कारभाराबद्दल काही “मूलभूत” आणि “बाळबोध” प्रश्न मला नेहमीच पडतात. थोडे मजेदार आहेत आणि काही गंभीरही. तुम्हालाही ते प्रश्न कधी पडलेत का ते बघा……
[…]

शुभ दिपावली

मराठी भाषेत अक्षरश: लक्षावधी पानांचा मजकूर तयार करुन तो इंटरनेटवर आणून मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करणे या उद्देशाने झपाटलेल्या मराठीसृष्टीच्या टिमकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!! 
[…]

कॉमनमॅनची गोची !

सध्या कांद्याने सरकारसकट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यात इतर गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत त्यात कॉमनमॅनचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात सणासुदीच्या तोंडावर कॉमनमॅनचे हाल तर बघायलाच नकोत…!
[…]

सिने विश्वातली शिरोमणी

“मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वैविधता आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यातही अनेक टप्पे म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, स्त्रीप्रधान, कौटुंबिक, तमाशा किंवा नृत्याची पार्श्वभूमी लाभलेले चित्रपट झळकत राहिले. विशेष म्हणजे अशा अॅक्शनवर आधारीत सिनेमांमध्ये काही स्त्री कलाकारांनी मध्यवर्ती भुमिका साकारल्या. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव होतं सुषमा शिरोमणी यांचं. चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि तेव्हाच्या अनुभवांविषयी आम्ही जाणून घेतलं, “मराठीसृष्टी.कॉम”ला त्यांनी दिलेल्या “एक्सकलुझिव्ह” मुलाखतीतून…
[…]

लक्षदीप हे रुपेरी पडद्यावरी ….

“मानवी भाव भावनांचं रहाणीमानाचं आणि समाजाचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपटामधून उमटलेलं दिसतं. सणासुदींची परंपरा, व्रत वैकल्ये यांसारखे विषय हिंदी व प्रादेशिक चित्रपटांना अपवाद नव्हते; मग दिवाळी सारखा “राजेशाही सण” तरी कसा चित्रपटांपासून लांब असेल.. […]

प्रेरणादायी कर्तृत्व – मंगला हंकारे

”काही व्यक्तींना चाकोरीबद्ध विचारशैली मोडून अनोखं तसं सर्जनशील काम करण्याची आवड व सवय असते. त्यांचं हे काम अथवा कार्य जर सामाजिक असेल तर गरजूंना आपसूकच मायेचा स्पर्श मिळतो. ‘ एच.आय.व्ही.’ विषाणूंनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी ‘नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.’ ही संस्था कार्यरत असून त्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्‍या मंगला हंकारेंच्या कार्याचा हा लेखाजोखा”..
[…]

“गाण्यातील आनंदी पर्व”

तिच्या आवाजात सहजता आणि माधुर्य इतकं भिनलंय की कोणत्याही शैलीतलं गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करेल. मुळातच शास्त्रीय संगीताचे लहानपणापासून तिच्यावर झालेले संस्कार आणि कलेचं उपजत ज्ञान यामुळे तिचं व्यक्तीत्व देखील सूरमयी आणि कलात्मक पैलूंनी चमकतंय. स्वरांप्रमाणे इतर कलेत निपुण असणारी गुणी गायिका व कलाकार आनंदी जोशी उलगडतेय आपला संगीतमय प्रवास “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीतून.”.. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..