नवीन लेखन...

नोव्हेंबर १२ : डडली नोर्स आणि टूजची नऊ दिवसांची प्रतीक्षा

कसोटी पदार्पणासाठी एखाद्या खेळाडूला ९ दिवस वाट पहावी लागली हे खरेतर कुणाला चटकन पटण्यासारखे नाही पण न्यूझीलंडच्या रॉजर टूजच्या नशिबी असे प्रतिक्षेचे नऊ दिवस आलेले आहेत. भारत दौर्‍यावरील संघातच नव्हे तर खेळणार्‍या ११ जणांमध्ये निवड होऊनही टूजला अशी वाट पहावी लागली.
[…]

नोव्हेंबर ११ : रुसी मोदी आणि रॉय फ्रेड्रिक्स

अखेरच्या पाच सामन्यांमधील त्यांचा धावांचा योग १००८ एवढा येतो. पाच सामन्यांमधून हजाराच्यावर धावांचा रुसींचा हा विक्रम चाळीस वर्षांहून अधिक काळ टिकला. वयाची उणीपुरी २० वर्षेही झालेली नसताना त्यांनी हा पराक्रम केला हे विशेषच ! समकालीन सलामीचे फलंदाज चेंडू अडवून काढण्यात आणि शक्य तितके चेंडू सोडून देण्यात धन्यता मानत असताना आणि मधल्या फळीतील फलंदाज डावाच्या संयमी बांधणीला महत्त्व देत असताना रॉय यांनी आक्रमक फलंदाजी करीत आपला वेगळेपणा सिद्ध केला.
[…]

स्वताचं भरलं ना!

राजकारण्यांनो जागे व्हा! ही जी काय तुमची भोंदुगिरि चालली आहे ती थांबवा नाहीतर नेता या नावालाच एक दिवस लोकं शेण फासतील. याच्यामागचं जे राजकारण असेल ते असो पण गरिबांना लुटु नका. पंचपक्वानांनी जर रोज जेवत असाल तर, त्या तुमच्या थाळीत पाच भुकेले पोट भरतील हे लक्षात ठेवा.
[…]

जखम

फक्त स्वतःसाठी जगु नका तर दुसरयांचाही विचार करा.
[…]

नॅनो तंत्रज्ञान हे विकासाचे तंत्रज्ञान

भारतातील विशेषत: ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. या एका गोष्टीचे विविधांगी दुष्परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. यामुळे एकूणच तिथल्या स्थानिक नागरिकाचे जीवनमानही खालावले आहे. पण या समस्येवर तंत्रज्ञान हा क्रांतीकारी उपाय ठरू शकतो.
[…]

1 9 10 11 12 13 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..