नवीन लेखन...

आजारपण आणि टेस्ट

अचानक एके संध्याकाळी थोडासा हात जड पडला आणि थोड अस्वस्त वाटायला लागल म्हणून मी फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधला तपासणीत त्यांना काही शंका आली म्हणून त्यांनी Specialist शी संपर्क करण्यास सांगितला.

त्यामुळे मी वेळ न दवडता ताबडतोब संपर्क साधला. त्यांनी ECG टेस्ट घेतली एकदा नाही तर तीनदा आणि ECG त चेंजेस निघाले त्यामुळे आता आपण ECO टेस्ट करू म्हणून पुन्हा ते मला दुसऱ्या Specialist kade घेऊन गेले. ECO टेस्ट झाली. आणि आत्ताची आत्ता तुम्हाला ADMIT व्हावे लागेल असे सांगण्यात आले. तुम्हाला HEART ATTACK येऊ शकतो असे सांगण्यात आले.

पण कुठल्याही प्रकारचे दडपण न घेता मी ADMIT न व्हायचा निर्णय घेतला आणि साधारणता ५ तासात TAPASANI फी रुपये ३५००/- मला द्यावे लागले. खर्च पाहून नक्कीच ATTACK आला असता पण वाचलो कदाचित. पण असो.

नंतर घरी येऊन निवांत झोपलो काहीही झाले नाही अतिशय उत्तम स्तीतीत होतो पण ECG मध्ये CHANGES आले म्हणून थोडस दडपण होत. म्हणून AAYURVEDIC DOCTORANSHI संपर्क साधला. त्यांनी सांगितले कि थोडासा PROBLEM आहे. पण नियमित PATHYA पाळावे लागतील. आज हि घटना घडून ३ महिने झालीत अतिशय उत्तम तब्येत आहे. खर्च म्हणाल तर अतिशय कमी.

हि घटना सांगायचे कारण एवढेच कि आपण अडाणी असतो पण कशी आपली फसवणूक होते. मुठभर डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टर बदनाम होतात, पण असो

जर रिक्षाचे दर निश्चित होऊ शकतात तर आवश्यक तपासणीचे का नाही ? ज्या काही महत्वाच्या / खर्चिक टेस्ट आहेत त्या माफक दरात मिळणे आवश्यक आहे प्रश्न माझा एकट्याचा नाही ३५००/- रुपयात बरीच मंडळी आपली घर चालवतात.

त्यामुळे आपल्या लाडक्या मराठीसृष्टीच्या

माध्यमातून माझे आपल्या महाराष्ट्र सरकारला सांगणे आहे कृपया आपल्या आम आदमीचा विचार करून आपणच काय तो निर्णय घ्यावा. हि नम्रविनन्ति

— सचिन सदावर्ते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..