यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करितां जीव तोडून,  जेव्हां यश तुम्हा न येई
सोडून देता त्याला तुम्हीं,  नशिबास दोष देच राही..१

दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे
का न मिळाले यश तुम्हां,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२

चूक दिशेने प्रयत्न होतां,  वाहून जातो सदा आपण
यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३

पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले तुमचे हातीं
प्रयत्नाची दिशा बदलतां,  जुळून सहजच सारे येती…४

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1391 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…