Web
Analytics
वेळेची किमया – Marathisrushti Articles

वेळेची किमया

वेळ येता उकलन होते,   साऱ्या प्रश्नांची

जाणून घ्या हो थोडे तुम्ही,  रीत निसर्गाची…१,

जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी,

वेळ नसे योग्य आली,  हेच घ्यावे जाणूनी…२,

प्रयत्न सारे चालूं ठेवतां,  यश ना मिळे

कांहीं काळासाठी थांबवा,  प्रयत्न सगळे…३,

काळ लोटतां प्रयत्न होती,  पुनरपि सारे,

उकलन होवून गुंत्यांची,  आख्खे निघती दोरे…४,

कुणी म्हणती ग्रह अनूकुल,  ह्या घटनेला

हीच वेळेची किमयासारी,  कशी कळे कुणाला….५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1286 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…

Whatsapp वर संपर्क साधा..