जेव्हा मी आडनांव बदलले
भाग्यश्री चंद्रकांत रसाळ या प्रिन्सिपॉल डिजिटल रिपोर्टर ने महाराष्ट्र टाइम्स वेब पेज वर सोनालिका जोशी यांच्या विवाहपूर्व कांबळे या आडनावा संदर्भात पोस्ट टाकली आहे. या बातमीचा मथळा ” ही कांबळे, आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही, आडनावामुळं कामं गेली..सोनालिका जोशीनं केली मराठी सिनेइंडस्ट्रीची पोलखोल” असा आहे. […]
