नवीन लेखन...

महान गायक भीमसेन जोशी

भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला.  भीमसेना यांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. व १९३३ साली वयाच्या […]

स्वराधिराज !

पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाची बातमी येताच संगीतसूर्य अस्ताला गेल्याची भावना निर्माण झाली. आजच्या युगात पंडितजीं सारखा गायक होणे अवघडच. त्यांची तपश्चर्या, गुरूपूजा, शास्त्रीय संगीतासाठी घेतलेली कडवी मेहनत हे सारं शब्दातीत ठरावं. इतर अनेक अव्वल पुरस्कारांबरोबरच त्यांना ‘भारतरत्नानेही गौरवण्यात आलं. त्यांच्या निधनाची बातमी येताच सहवासातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..