ड्रायफ्रुट्स / सुकामेवा: ऊर्जादायी आहाराचा घटक
प्रस्तावना: या मालिकेत आपण वेगवेगळ्या सुकामेव्याचे महत्व व गुणधर्म पाहणार आहोत. त्यापैकी हा पहिला लेख मानवी आहारामध्ये फळे, धान्ये, कडधान्ये, भाज्या तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे सुकामेवा किंवा ड्रायफ्रुट्स हा पौष्टिक आणि ऊर्जादायी आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. फळे व काही बिया नैसर्गिक पद्धतीने किंवा नियंत्रित प्रक्रियेद्वारे वाळविल्यानंतर त्यातील पाण्याचे प्रमाण […]
