नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक – चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही.- भाग दहा ” जेनेरीक आणि ब्रॅण्डेड असं आयुर्वेदात नाही का हो भाऊ ? सध्या जेनेरीक आणि ब्रॅण्डेडचे वारे वाहाताहेत वाॅटसप वर ! म्हटलं आपल्या आयुर्वेदात असं काही असतं का ? आयुर्वेदातील काही औषध महाग असतात, म्हणून विचारतोय राग मानू नका.” एका रुग्णाचा फोनवरून भाबडेपणाने विचारलेला एक […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही. – भाग नऊ विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो. औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो. औषध सेवन करत […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सोळा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही. – भाग सात ज्यांची प्रतिकारशक्ती जास्ती, त्यांना औषधांची गरज रहात नाही. ही प्रतिकार क्षमता येते कुठुन ? अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे. जसे, खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे, व्यायाम करणे, इ. इ. गोष्टीवर अवलंबून असते. एक श्लोक आपण बघितला होता… दूष्य देश बल काल […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंधरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही – भाग सहा औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला. औषधे किती हवी जवळी ? औषधे ? कि, “ती” हवी जवळी ? औषधांमधे ताकद आहे कि “तिच्यामधे” जास्ती ताकद आहे. जर “ती” जवळ असेल […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..