नवीन लेखन...

मी तुझी शाई बनू इच्छिते

मी तुझी शाई बनू इच्छिते मी शब्दांच्या त्या गल्लीत जाऊ इच्छिते जिथे कविता कथेच्या गळ्यात गळा घालून चालत असते, माझ्या तमाम दुःखाच्या, पराभवाचे विष प्राशन करणाऱ्या नीलकंठ लेखणीला सृजन करण्याचे सौंदर्य मला बहाल कर, मी या शाईने लिहू शकेल या प्रकाशमान विश्वाचे सफेद अक्षर मला सांभाळून घे लेखणी मी तुझी शाई बनू इच्छिते. मी कागदाच्या देहावर […]

भाषा माझी माता

माझी भाषा शोधीत आहे माझ्यातील माणसाचे तत्व भाषेला आई म्हणतात तिला हजार डोळे आहेत ! हे माझ्या आईने मला सांगितले होते की तिला सर्व काही माहित आहे, ती माझी नस अन् नस ओळखते !! मला वाटते आमची भाषा सुद्धा आईच आहे आमच्यातील ती नस अन् नस ओळखते, ती ओळखते की कधी आमच्यात आनंदाचे झरे पाजरू लागतात […]

आशा

ग्राहकाला शिलाईचे कपडे देताना टेलर वारंवार हेच करीत असतो कुठे टाका, कुठे बटण तो शिवतच राहतो, परीक्षक हातातील उत्तरपत्रिका हिसकावून घेई पर्यंत काही खरे,कुठे चुकीचे काही न काही तरी परीक्षार्थी लिहीतच राहतो, शेवटचा श्वास आहे तोपर्यंत चूक-अचूक निशाणा तो सैनिक साधित शेवट पर्यंत लढत राहतो, कोणीही शस्त्र खाली खाली ठेवत नाही कोणीही आशा सोडीत नाही अंतिम […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..