स्वप्न आणि जागेपण

एक ती झोप     स्वप्न बघत राही
शिणवून शरीर ताप   जीवास सुख देई

स्वप्न जाई विसरुन    जाग येता मनां
जागे मन   स्वप्नांत भासवी वेगळेपणा

एकाच मनाच्या दिसे   ह्या दोन भुमिका
भिन्नता त्यांत भासे     जाऊन दोन टोकां

स्वप्न आणि जागेपण   देहाच्या दोन स्थिती
नाण्याच्या बाजू दोन  एकमेका न मिळती

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmain.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1368 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…