सौंदर्य दृष्टी

कां मजला ही सुंदर वाटते ?  दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ?
कोण हे ठरवी निश्चीत,  मजला काही न कळते

असेल जाण सौंदर्याची तर,  दिसेल सर्वच सुंदर नयनी
तिच एक कशी असेल सुंदर,  जग सारेच असतां सुंदर

सौंदर्याची दृष्टी नाहीं,  म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही
पूर्वग्रह दुषित असते,  तेच सौंदर्याचे परिणाम ठरते

मला जे भासते सुंदर,  दुजास ना लागे तेच मनोहर
विविधेतच्या आवडी निवडी,  सौंदर्यांत त्या वाटा काढी 

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1675 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…