सत्व रज तमो गुण

त्रीभाव युक्त जीवन,  सत्व रज तमो गुण

स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती…१,

कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी,

काही मध्ये तमोगुणी निराळ्या प्रमाणीं दिसे….२,

प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती

सत्वगुण लक्षणें ती,  कांहींत दिसून येई….३,

राग, लोभ, अहंकार,   षडरिपू हेच विकार

त्यांतच तो जगणार,  तमोगुण वाढवून….४

सत्व तमोगुणी पूर्ण,  मिळणे फार कठीण

दोन्ही गुणांचे मिश्रण,   रजो गुणी म्हणे त्याला…..५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1500 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…