नवीन लेखन...

प्रकाश आणि तम

प्रकाश आणि अध:कार ,  दोन बाजू  नाण्याच्या

सत्व आणि तमोगुणातील शक्ती,  ठरती त्या प्रभूच्या….१

सृष्टी दिसे समोर आपल्या,  नयन ठेवूनी  उघडे

अध:कार वाटे आम्हां,  त्याच मिटलेल्या डोळ्याकडे…२

जाण देई आंतून कुणी,  प्रकाश तमाच्या आस्तित्वाची

आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं,  कल्पना ती केवळ विचारांची…३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2013 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..