२०२५-२०२६ मधील लाहोर पाकिस्तानमधील काही उल्लेखनीय नाम परिवर्तन
इस्लामपुरा → कृष्ण नगर
सुन्नत नगर → संत नगर
रहमान गल्ली → राम गल्ली
बाबरी मशीद चौक → जैन मंदिर चौक
मुस्तफाबाद → धरमपुरा
पाकिस्तान हे का करत असेल?
पंजाब पाकिस्तान प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण:
– लाहोरचा १९४७ पूर्वीचा बहुसांस्कृतिक वारसा पुनर्स्थापित करणे
– ऐतिहासिक ओळख आणि पर्यटन मूल्य जतन करणे
पाकिस्तानच्या राजकारणात एक अत्यंत असामान्य गोष्ट असलेल्या ह्या नामकरणाचे नक्की काय कारण असेल ???
– धुरंधर चित्रपटाने पाकिस्तानचे नेतृत्व आतून खूप हादरून गेले असेल व जगापुढे आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असेल ?
– पाकिस्तान मधील मौला मौलवींचे प्रस्थ कमी होत चालले असेल ?
– पंजाब पाकिस्तान मध्ये बॅक टू रूट्स ही संकल्पना वाढत असेल ?
– संघाच्या सर्वोच्च नेतृत्वाने पाकिस्तानच्या जनतेशी संवाद साधायला हवा या वक्तव्याचे पाकिस्तानने अधिकृतरित्या स्वागत केले आहे
– वाढत्या आर्थिक टंचाईने अगतिक झालेल्या पाकिस्तानला भारताशी शत्रुत्व नको मैत्री हवी आहे ?
आशा करूयात की जे होत आहे त्याने चांगलेच होणार आहे.


Leave a Reply