निरोगी देही नामस्मरण

शरीर निरोगी असतां तुमचे,  नामस्मरण ते करा हो प्रभूचे

ठेवू नका कार्य  उद्या करिता,  हाती काय येई वेळ गमविता

शरिराच्या जेव्हा नसतात व्याधी,  राहू शकतात तुम्हीच आनंदी

आनंदातच सारे होवू शकते,  प्रभू चरणी चित्त लागून जाते

व्याधीने जरजर होता शरिर,  कसे होईल मग ते चित्त स्थिर

स्थिरांत दडला असूनी प्रभू तो,  स्थिर होवूनीच बघता येतो

नाशवंत असता देह तुमचा,  व्याधीयुक्त होणे गुणधर्म त्याचा

कोण देईल उद्याचा भरवसा,  उमटू दे मनी आंत प्रभूचा ठसा

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८४०

 



Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1470 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…