बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज

अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली.

मोहम्मद अझिज यांनी ‘दूध का कर्ज’, ‘खुदा गवाह’, ‘हीना’, ‘स्वर्ग’, ‘गीत’ यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले. ‘प्यार हमारा अमर रहे’, ‘ऐ मेरे दोस्त’, ‘तेरी बेवफाई का शिकवा’, ‘मितवा भूल ना जाना’, ‘फूल गुलाब का’, ‘दुनिया में कितना गम है’, ‘रब को याद करु’, ‘बहुत जताते हो’, ‘तू कल चला जायेगा’, ‘हम तुम्हें इतना’, ‘माय नेम इज लखन’, ‘तुने प्यार की बिन बजाई’, ‘तुमसे बना मेरा जीवन’, यासारखी हिट गाणी गायली आहेत.

२७ नोव्हेंबर २०१८ रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचे निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट

मोहम्मद अझिज यांची गाणी.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2115 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…