नवीन लेखन...

मनी प्रेम कर

तारूण्याच्या उंबरठ्यावरी,   ज्योत प्रेमाची पेटून जाते

बाह्यांगाचे आकर्षण परि,   वयांत त्या भूरळ घालते…१,

प्रेमामधली काव्य कल्पना,  शरिर सुखाच्या नजीक ती

किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती…२,

प्रेम हवे तर प्रेम कर तूं,  मूळे असावी अंतर्यामी

मना मधली ओढ खरी ती,  येईल अखेर तीच कामीं…३,

अंतर्मनातील प्रेम बंधन,  नाते त्याचे अतूट असते

देहामध्यें बदल घडूनही,  प्रेम मनींचे फुलत राहते….४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2131 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..