क्षण भंगूर जीवन

ठसका लागून प्राण जातो,   घशांत अडकून काही तरी  ।

क्षणांत सारा खेळ आटपतो,   धडपड केली किती जरी  ।।

हृदय जेव्हा बंद पडते,   उसंत न मिळे एक क्षणाची  ।

केवळ तुम्हीं चालत असतां,   यात्रा संपते जीवनाची  ।।

कांचेचे  भांडे निसटता,   तुकडे त्याचे होऊन जाती  ।

देहाचा काय भरवसा,   जेव्हां सांपडे अपघाती  ।।

वाढ करण्या शरीराची,  पडत असती बहूत कष्ट  ।

क्षणभंगूर  देह असूनी,  केव्हांही होऊन जाईल नष्ट  ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1794 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....