नवीन लेखन...

काळाची चाहूल

जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी

कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१,

भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील

जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२,

चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत

झडप घाली अचानक तो,  जो जो येई त्याच्या टापूत…३,

जरी दिसे मारक कुणीतरी,  करवूनी घेतो काळच सारे

विश्वाचा  खेळ खेळविण्या, जन्म-मृत्यूचे चक्र फिरे….४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1963 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..