काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी,  दुर्घटना ती घडली
अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली
प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले
वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले.

घिरट्या घालीत काळ आला,  झडप घातली त्याने
वेळ आली नव्हती म्हणूनी,  बचावलो नशिबाने
अपमान झाला होता त्याचा,  सुडाने तो पेटला
थोड्याशाच अंतरी जावूनी,  दुजाच बळी घेतला.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1447 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…