नवीन लेखन...

हे जग खरेच वास्तविक आहे ? (भाग एक)

जगाच्या वास्तविकतेचे एक वेगळे स्वरूप सांगणारी simulation theory :

Simulation theory ही सर्व प्रथम 2003 मध्ये निक बोस्टन ने मांडली. ही theory सांगते हे विश्व हे real नसून एक simulation आहे. अगोदर   simulation काय असते ते पाहूया : simulation म्हणजे आपल्याला हवे असलेले जग एका codes द्वारे तयार करणे , उदा Video Graphics games . ते कसे बनतात ते पाहूया . Game मध्ये एक Render graphics processing unit असते जे codes वरती आधार लेले असते त्यामध्ये कसे विश्व असावे, कसे लोक असावे, कशा घटना हे सर्व codes generate करणारा ठरवतो. या मध्ये भौतिक नियमांचा सुधा विचार केला जातो कारण अधिक वास्तविक दिसावे. आणि ते नियम fix preprogramed असतात. सर्व अगोदरच निश्चित . म्हणजे हवे ते जग फक्त codes द्वारे निर्माण करणे . यालाच simulation म्हणतात.

आपल्या विश्वात सुधा असेच निश्चित नियम आहेत जसे gravity , speed of light , आपल्याला माहीत असते काय केल्यावर काय होते : जसे बिल्डींग वरुण उडी मारली की मरणे अर्थात सर्व निश्चित च असणे यालाच preprogramed म्हणतात . आणखिन बर्‍याच घटना आहेत ज्या fix आहेत . काही अशा ही घटना ज्या भौतिक नियमात बसत नाहीत त्यांना चमत्कार , भूत ,प्रेत आपण म्हणतो . पण theory प्रमाणे या सर्व गोष्टी program error असू शकतात आणि ते ज्या  simulation मध्ये आहेत  त्याच्या processing unit च्या ठराविक speed मुळे त्या render होऊ शकत नाहीत. Games मध्ये जर FPS वाढवले तर game slow motion मध्ये होतो. आणि वास्तवात सुधा “जर speed वाढला तर time slow होतो “ हे theory of relativity ने सिद्ध केले आहे . आपण पाठीमागे त्याबद्दल चर्चा केलेली आहे.  आणि जर FPS च सुद्धा limit आहे त्याच्यापुढे वाढवता येत नाही म्हणजे constant state तर या constant state पर्यंत processing speed(FPS) नेला तर game स्थिर होईल . Consider करा.   आपण game मध्ये आहोत त्याला game न म्हणता simulation म्हटले ले आहे. आपल्या universe मध्ये speed limit हे light च्या speed प्रमाणे आहे आणि ते constant ही आहे  मग जर ‘’light च्या speed ने कोणी space travel करत असेल तर त्याच्यासाठी time हा स्थिर अर्थात constant होईल’’  हे proved आहे (ref: Theory of relativity ) मग त्याच्यासाठी game/simulation स्थिर होईल अर्थात आपण विश्वाला game consider केले होते मग  हे विश्व त्या व्यक्तीसाठी स्थिर असेल . जसे game मध्ये simulation constant होते कसे ते वर पहिले आहे .

आपण game मध्ये आहोत व कोणी तर आपल्यावर नियंत्रण ठेवलेय असा अर्थ नाही होत. म्हणजे हे एका व्यक्तिचे काम असू शकत नाही कारण ज्याने हे simulate केले तो स्वाभाविकच आपल्याहून भिन्न असणार ; म्हणजे alien नव्हे एक वेगळी entity किंवा एक system ,एक वेगळी सभ्यता. इथे time एक limit आहे ते creator ने create केले आहे त्यामुळे त्याच्या साठी time असू  शकत नाही . मग त्याच्यासाठी काल जसे past and future या मध्ये एकाच वेळेत तो असू शकतो, तर त्यामुळे तो सर्व dimension  मध्ये तो असेल आणि त्याला भौतिक नियम लागू होत नाहीत कारण ते त्याचेच आहेत  आणि ते massless असायला पाहिजे-   (string theory अनुसार तो massless particles म्हणजे एक energy जी vibrate म्हणजेच Movement  करत असते ती  ’string’ आहे) . हे होतं Creator च्या संबंधित आता प्रश्न पडतो कसे निर्माण केले असेल ? सर्व प्रथम base हवा म्हणजे घर बांधताना पाया काढला जातो आणि त्यावर सर्व इमारत उभी राहते मग या विश्वाची इमारत बांधताना सुधा base म्हणजे पाया आहे तो पाया म्हणजे च  time आहे . कसे ते पाहू : सर्व प्रथम जे काय करणार आहोत त्यासाठी time तर पाहिजे मग जिथे करणार त्यासाठी space तर पाहिजे  मग प्रथम time व नंतर space आले (science मध्ये space-time एकच concept आहे ) परंतु time चि गरज काय याचे scientific पद्धतीने खाली विश्लेषण दिलेले आहे .

जे दृश्य व अदृश्य स्वरूप दिसतात ते फक्त दोन form मध्ये असते . mass and energy आणि आपल्याला माहीत आहे की E =MC square अनुसार हे एकमेकात convert होत असते. आणि  मास एनर्जी शिवाय बनू शकत नाही व मास पासून निघलेल्या energy ला nuclear energy म्हणतात . (Energy is equal to mass particles or approximately equivalent to massless particles) . energy ही mass किंवा massless particles च्या movement नि बनते उदा electric energy ही turbine च्या फिरण्यामुळे म्हणजे movement मुळे generate होते ती turbine मध्ये नसते ती फक्त movement मुळे निर्माण होते. असेच इतर energy  बाबत घडते .सर्व ठिकाणी movement हे essential आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट ही  mass आणि energy पासून बनलेले आहे व energy च्या अस्तित्वात येण्यासाठी movement पाहिजे आणि कोणत्याही  movement साठी speed असायला हवे आणि speed बनते distance upon  time नि(speed =distance /time ) distance साठी एक single dimension स्पेस हवा .आपल्याकडे 3d आहे आणि मग या मध्ये speed ला  generate करण्यासाठी time आले .

— करण कांबळे 

Continued in Part 2 ……

Avatar
About करण कांबळे 12 Articles
The author's works cover a diverse array of topics in science and philosophy, with articles featured on the Marathi Shrusthi website. These pieces delve into intriguing concepts such as the nature of reality, string theory, quantum theory, parallel universes, the Big Bang theory, and the multiverse. Through engaging narratives and insightful analysis, they explore complex scientific theories and their implications for understanding the universe. The author's aim is to stimulate curiosity and promote critical thinking about the mysteries of the universe, inviting readers to ponder profound questions that shape our understanding of existence."

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..