नवीन लेखन...

एक विसरलेला इतिहास

1998 मध्ये भारताने पोखरण मध्ये अणूबॉम्ब ची चाचणी केल्यावर लक्ष्मीचंद जैन जे भारताचे दक्षिण आफ्रिकेमधील राजदूत होते , त्यांनी उघडउघड वाजपेयी सरकार ने केलेल्या अणूचाचणी चा विरोध केला.

फक्त विचार करा की तुमच्या देशाचा राजदूत ज्याला सरकार ने नियुक्त केले आहे तो बाहेरच्या देशात जाऊन स्वतःच्याच देशाच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात जाऊन वक्तव्य करत आहे, आणि राजदूताची नेमुणूकच मुळात बाहेरच्या देशात स्वतःच्या देशाची बाजू मांडण्यासाठी केली असते, आणि या महाशयांनी परदेशात ते ज्या सरकार चे प्रतिनिधित्व करतात त्या सरकार विरोधात मत प्रदर्शित केले.

दक्षिण आफ्रिका दर्बन येथील परिषद मध्ये भारत विरोधी भूमिका घेत होता आणि अशात जेव्हा भारताचा दक्षिण आफ्रिका मधील राजदूत स्वतःच्या देशाविरोधात आणि सरकारविरोधी भूमिका घेतो म्हटल्यावर सरकार समोर मोठा प्रश्न उभा राहिला.

हे सर्व बघितल्यावर तत्कालीन प्रधानमंत्री वाजपेयींनी तत्काळ कारवाई केली आणि लक्ष्मीचंद जैन यांना राजदूत पदावरून काढण्यात आले, वाजपेयींच्या मुत्सद्दीपणा मुळे आणि ब्रिजेश मिश्रा यांच्या हुशारीने दक्षिण आफ्रिकेच्या भारत विरोधी भूमिकेला वेसण घालण्यात भारताला यश मिळाले.

2011 मध्ये काँग्रेस सरकार असताना त्यांनी लक्ष्मीचंद जैन यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्म विभूषण दिले, हे तेच लक्ष्मीचंद जैन होते ज्यांनी स्वतःच्या देशाविरोधात आणि सरकारविरोधात राजदूत असताना देशाने अणूचाचणी घेतली म्हणून भूमिका घेतली होती.

आता या कथेचा दुसरा पैलू पहा

तुम्हाला माहिती आहे की या गद्दार लक्ष्मीचंद जैन चा मुलगा कोण आहे ?

एनडिटीव्ही चा श्रीनिवास जैन जो एक विख्यात भाजप विरोधी भूमिका घेतोय, आणि जो रविष, प्रणव रॉय, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त यांच्याच फूरोगामी फेक्युलर सेक्युलर ब्रिगेड चा साथीदार आहे.

अश्याप्रकारे काँग्रेस ने एनडिटीव्ही त्यासारख्या माध्यमांच्या साथीने देशविरोधी जाळे विणले आहे.

ता.क
प्रख्यात पत्रकार राजीव मनरी यांनी हे उघडकीस आणल्यावर की श्रीनिवास जैन त्याच गद्दार लक्ष्मीचंद जैन चा मुलगा आहे ज्याने राजदूत असताना स्वतःच्या देशाविरोधात भूमिका घेऊन गद्दारी केली होती. हे बघून श्रीनिवास जैन ने राजीव मनरी यांना बघून घेण्याची धमकी दिली.

हा तोच श्रीनिवास जैन आहे ज्याने मोदी सरकार आल्यावर पत्रकारांची मुस्कटदाबी, गळचेपी होते म्हणून सरकार विरोधी आघाडी उभारली आहे.

तुम्हाला नवल वाटले पाहिजे की कशाप्रकारे देशातील गद्दार आणि देशाबाहेरील आपले शत्रू यांनी हात मिळवणी केली आहे

वरील माहितीच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी खालील बातम्या वाचा

https://www.facebook.com/profile.php?id=100006897738208

संदर्भ:
LINKS for reference:
1. The Telegraph
( https://www.telegraphindia.com/1000712/editoria.htm#head3 )

2. OpIndia
(http://www.opindia.com/2018/08/ndtvs-sreenivasan-jain-threatens-to-sue-columnist-for-pointing-out-controversial-past-of-jains-father/ )

मूळ लेख: के एम सिंग

स्वैर मराठी अनुवाद

सचिन जोशी, सोलापूर

देशविरोधी शक्तींना ताबडतोब उत्तर देण्यासाठी हा लेख सर्व ग्रुप, फेसबुक पेजेस वर शेयर करा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..