ग्लास भर whisky थेंबभर पाणी
असे ग्लास मी सात-आठ ‘हाणी’
त्यानंतर झाले आजार
डॉक्टरने केले बेजार
हे खा, ते घ्या, हे नको
कंटाळून गेली बायको
तरी अजुन मी भरतो पेला
ग्लासभर पाणी, थेंबभर हाला .
–
(हाला – मदिरा ‘हाणणें’ – भरपूर खाणें-पिणें )
सुभाष स. नाईक