सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन

टिप्पणी – २ (‘I am disappointed’ – Ravi Shastri )

बातमी : क्रिकेट कोच : ‘I am disappointed’ – Ravi Shastri संदर्भ : टाइम्स् ऑफ इंडिया व इतर वृत्तपत्रें भारतीय टीमचा क्रिकेट कोच म्हणून सिलेक्शन झालें नाहीं म्हणून रवी शास्त्री डिसअपॉइंट झाला. हा हन्त हन्त ! संदीप पाटीलनें तर कांहींच प्रतिक्रिया दिली नाहीं. अनिल कुंबळे कोच म्हणून सिलेक्ट झाला त्यावद्दल त्याचें अभिनंदन . कुंबळे हा कोच […]

क्रिकेटप्रेमीचे संग्रहालय

स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करून एखाद्या खेळाची आवड किंबहुना वेड जपणारे दुर्मिळ असतात. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड असलेले असेच एक धुरंधर व्यक्तीमत्त्व म्हणजे दुबईचे पोलाद क्षेत्रातले व्यावसायिक श्याम भाटिया. क्रिकेटछंद जोपासण्यासाठी त्यांनी दुबईत २०१० मध्ये एक क्रिकेट म्युझियम सुरू केले. त्यात जुन्या काळातील क्रिकेटपटूंबरोबरच आताच्या विराट कोहलीपर्यंतच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट, त्यांची संपूर्ण माहिती, क्रिकेटवरील […]

जानेवारी ३१ : दोनदा नाणेफेक आणि पाकिस्तानचा झिम्बाब्वेकडून डावाने पराभव

…दरम्यान हेन्ड्रिक्ससाहेबांनी मात्र मलिकचा पुकारा आपल्याला ऐकू न आल्याचे म्हटले आणि पुन्हा नाणेफेक घेतली. या खेपेला मलिक नाणेकौल हरला आणि अ‍ॅन्डीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला !
[…]

जानेवारी ३० : कर्टली अ‍ॅम्ब्रोजचे एका धावेत सात बळी !

अ‍ॅलन बॉर्डर ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू पहिला मानून जो एन्जेल (पदार्पणवीर) बाद झाला तिथपर्यंतचे कर्टली अ‍ॅम्बोजने टाकलेले चेंडू मोजल्यास ते अवघे ३२ भरतात आणि या बत्तीस चेंडूंवर अ‍ॅम्ब्रोजने केवळ एक धाव दिलेली होती !!
[…]

जानेवारी २५ : ज्युनिअर वॉचे कसोटी पदार्पण

जुळा भाऊ स्टीवपेक्षा चार मिनिटांनी लहान असल्याने ‘ज्युनिअर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मार्क वॉचे कसोटीपदार्पण झाले २५ जानेवारी १९९१ रोजी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅडलेडवर. संघात निवड झाल्याची बातमी ज्युनिअरला स्टीव वॉनेच दिली. गंमत म्हणजे मार्क वॉची संघात निवड स्टीव वॉची कामगिरी अपेक्षेनुरूप होत नसल्याने झाली होती. […]

1 2 3 4 7