नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आपले शरीर व बांधा

मूल जन्माला येते, ते नैसर्गिकरित्या सुडौल व बांधेसूदच असते. त्यानंतर वाढीच्या वयात आहार व व्यायाम जसा असेल त्याप्रमाणे शरीराचे आकारमान, वजन बदलत जाते. नैसर्गिकरित्या असलेला बांधा/चण मात्र तसाच राहतो. उदाहरणार्थ, व्यक्ती बारीक, मध्यम किंवा रुंद चणीच्या असू शकतात. ज्या व्यक्ती मुळातच बारीक चणीच्या आहेत, त्यांनी कितीही आहार व व्यायाम केला तरी मूळची चण बदलत नाही. त्यावर […]

पक्षाघात (Paralysis)

शरीरातील एक किंवा अधिक स्नायू कार्य करीत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. चेतासंस्थेला विशेषकरून व मेरुरज्जूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. पक्षाघातामुळे स्नायू लुळे व दुबळे होतात. अशा स्थितीत जर संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात. पक्षाघात पक्षाघाताच्या इतर कारणांमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे (स्ट्रोक), डोक्याला किंवा पाठीला मार बसून चेतांना […]

विषारी चायनीज अन्न पदार्थ

चायनीज अन्न (?)पदार्थ : विषारी चीनी ड्रैगनची भारतीय मनाला पडलेली भयानक भुरळ … हा लेख लिहायचा खरं तर काही वर्षांपासून माझ्या मनांत होतं …पण व्यवस्थित माहिती संकलित झाल्याशिवाय लिहणे अशक्य होते … चायनीज पदार्थांच्या विषारी गुणधर्माची ओळख झाली ती एका किडनी फेल झालेल्या रुग्णाचा अभ्यास करताना … डायलिसीस साठी दवाखान्याच्या चकरा मारणारा हा रुग्ण वयाने तरुण, […]

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ६

हा खेळ आकड्यांचा पालेभाज्या आज ज्या पद्धतीने वाढवल्या जातात, खाल्ल्या जातात, पालेभाज्यांचे समर्थन केले जाते, (आणि पाश्चात्य सांगतात म्हणून?) ते अगदी चुकीचे आहे. हे लक्षात घ्यावे. आपण अगदी मुळापर्यंत जाऊ. अमुक ग्रॅम तांदुळ किती कार्बोहायड्रेटस देतो, किती कॅलरीज मिळतात, हे स्टॅण्डर्ड आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या थिएरीने ? हे आकडे जे प्रसिद्ध केले जातात, […]

आरोग्यवर्धक ज्वारी

आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खातायना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि […]

मूळव्याध

गुदद्वाराच्या आतील भागास असलेल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे तेथील आंतरवर्णासह सैल सुटते त्या वेळी हाताला कसला तरी कोंब किंवा मोड लागतो. ब-याचदा यामध्ये वेदना व रक्तस्राव प्रकट होतो. या स्थितीलाच मूळव्याध असे म्हणतात. मूळव्याधीचे दोन प्रकार करण्यात आलेले आहेत. 1. आंतर मूळव्याध व 2. बाह्य मूळव्याध. मोड किंवा अंकु र किंवा व्रण गुदद्वाराच्या आतील भागात निर्माण […]

रिफाइंड तेल कसे बनवले जाते

दिवाळीमध्ये भेसळ तेलापासून आपले व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याचे संरक्षण करा रिफाइंड तेल आरोग्यास तारक कि मारक ? तेल रिफाइंड करण्याची प्रक्रिया पाहूया : तेल रिफाइंड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे १) कच्च्या तेलामध्ये प्रथम गॅसोलीन मिसळून तेलाला पातळ करतात. “गॅसोलीन” हे “रॉकेलसारखे” एक रसायन आहे. २) त्यानंतर त्यात हॅग्झेन नावाचे रसायन घालून पुष्कळ ढवळले जाते. यामुळे तेलातील […]

तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर

गरीबाचा / मुंबईकरांचा चा नाश्ता म्हणजे वडापाव . पण गरमागरम वडा,भजी बाधून दिला जातो वर्तमान पत्राच्या कागदात. किवा वडे,भजी तळणारा कामगार ते तळून अतिरिक्त तेल शोषण साठी त्याच्या भांड्यात वर्तमान पत्रच ठेवलेले असते. एव्हडेच कशाला आपल्या घरात सुद्धा तळण करताना सुद्धा आपणसुद्धा वर्तमान पत्रच वापरतो. दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते तो म्हणजे दिवाळीचा फराळ. घरात-घरात लाडू, चिवडा, […]

1 128 129 130 131 132 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..