नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आहारातील बदल भाग ५३ – चवदार आहार -भाग १४

तिखट झणझणीत असणाऱ्या, लालबुंद दिसणाऱ्या, कट तरंगणाऱ्या, रसभाज्या हे भारतीय आहाराचे वैशिष्ट्य आहे. अन्य पाश्चात्य देशात एवढे तिखट खाल्ले जात नाही. भाजी खाल्ली की पाची बोटांना सचैल अभ्यंगस्नान झाल्याशिवाय एकही बोट बाहेर येणार नाही. एवढे तिखट कसे काय चालते ? हीच प्रकृती आहे, प्रदेश विचार आहे, हेच आहाराचे रहस्य आहे. या तिखटाचे सर्व अॅण्टिडोटस् याच आहारात […]

ब्रेन ट्युमर एक गंभीर आजार

अनेकांना डोकेदुखीचा त्रास झाला की, त्यावर ते पेन किलर घेतात. तसे पाहता डोकेदुखी ही सर्वसाधारण समस्या आहे, पण ही नेहमीची डोकेदुखीची समस्या काहीही केल्या बंद होत नसेल तर हे ‘ब्रेन ट्युमर’चे एक लक्षणही असू शकते व यावर वेळीच उपाययोजना न केल्यास हा आजार जिवावर बेतू शकतो. शरीरात बनणारे सेल्स काही वेळेनंतर नष्ट होऊन जातात आणि त्या […]

महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप कधी आणि का करावे?

आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे शक्य आहे यासाठी वेळोवेळी हेल्थ चेकअप करून […]

आपला आवाज कसा निर्माण होतो

घशामध्ये अन्ननलिका आणि श्वासनलिका जिथे वेगळ्या केल्या जातात तेथेच स्वरयंत्र असते. अन्ननलिका आणि श्वासनलिका एका झाकणासारख्या झडपेने वेगळ्या केल्या जातात. त्याला “एपिग्लॉटिस’ असे म्हणतात. स्वरयंत्र या एपिग्लॉटिसच्या खाली आणि “ट्रॅकिआ’ म्हणजे फुफ्फुसांकडून येणाऱ्या श्वासनलिकेच्या भागाच्या वर असते. स्वरयंत्रात दोन पातळ आडव्या पट्ट्या असतात, ज्यांच्या कंपनांमुळे आवाज निर्माण होतो. या पट्ट्या पाठीच्या कण्याच्या बाजूला ऍरेटिनॉइड कार्टिलेजला तर […]

आवाजाचे आरोग्य

आवाज टिकवायचा असेल तर त्यासाठी आरोग्यही चांगले हवे. विशेषतः उदान वायू संतुलित ठेवायला हवा. कफदोष प्राकृत प्रमाणात व प्राकृत स्वरूपात राहील याकडे लक्ष ठेवायला हवे आणि शुक्रधातू संपन्नावस्थेत राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवा. व्यक्ती निरोगी आहे का हे पडताळण्यासाठी तसेच ती व्यक्ती रोगी असल्यास रोगाचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी आयुर्वेदाने अष्टविध परीक्षा सांगितल्या आहेत. त्यातील एक परीक्षा […]

आज जागतिक मधुमेह दिन

आज १४ नोव्हेंबर..आज जागतिक मधुमेह दिन मधुमेह… सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्यांमधील प्रमुख घटक असून, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात इसवी सनपूर्व ४०० ते ५०० या कालखंडात मधुमेहाचा उल्लेख अढळतो. देशातील मधुमेहाचे प्रमाण २०१२च्या अहवालानुसार सहा कोटी तीस लाख एवढे आहे आणि ते वाढत जाण्याची शक्यता आहे. जवळपास ५० टक्के व्यक्तींच्या मधुमेहाचे निदानच होत नाही. […]

थायरॉइड

थायरॉइड ही फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते. जिचं काम असतं थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती करणं. मेंदू, हृदयाचे स्नायू तसंच शरीरातल्या इतर स्नायूंच्या कार्य नीट होण्यास तसंच शरीराला ऊर्जेच्या सुयोग्य वापर करण्यास मदत करणं यासाठी हार्मोन्स कारणीभूत असतात. थायरॉइडमध्ये बिघाड झाल्यास त्याला हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम असं संबोधतात. हायपोथायरॉइडिझममध्ये आपल्या शरीराला आवश्यक तेवढय़ा थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती करण्यास थायरॉइड ग्रंथी […]

डोकेदुखी दूर करण्याचा घरगुती उपाय

खायची पानं व एरंडेल तेल मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता […]

आहारातील बदल भाग ५२ – चवदार आहार -भाग १३

पानाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तिखट पदार्थात उसळ, रसभाजी आणि आमटी हे पदार्थ मुख्य असतात. कडधान्ये, भाज्या आणि डाळी या क्रमाने हे पदार्थ बनवले जातात. उसळ आणि आमटी मधे वापरले जाणारे मसाले, हे जर शिजवताना घातले, तर त्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातील. पण जर फोडणीमधे मसाला घातला तर तो जळूनच जाईल. फोडणीचे तेल हे गरम असते. त्यात […]

आहारातील बदल भाग ५१ – चवदार आहार -भाग १२

रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी. ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची ! डाव्या हाताला असणारी चटणी मधे […]

1 122 123 124 125 126 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..