दीपीका पदुकोन आणि गुंतवणूक
विजय मल्ल्या यांची ” किंगफिशर एरलाइन” एकदम फॉर्म मधे असण्याचा तो काळ होता . त्यात मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे प्रवासी खुष होते . त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचाही सल्ला अनेकजण देत होते . मी मात्र त्याच्याशीबिलकूल सहमत नव्हतो . मला माझे अनेक मित्र – सहकारी – वाचक – श्रोते ते शेअर्स तेंव्हा खरेदी करावे का म्हणून अनेकदा […]
