नवीन लेखन...

गाजर

गाजराचा नेमका उगम कुठून झाला हे काहीच सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी की, गाजर हे गरिबांचे अन्न आहे. गाजराची बी कुठेही उगवते. व भूक लागली तर लोक गाजर खात असतात त्यामुळे गाजर हे फक्त गरिबांचे अन्न ठरते. जसे आपण आवळा म्हणतो अगदी त्याचप्रमाणे आवळा आणि गाजर हिमालयाच्या पायथ्याशीही मिळते. आवळ्याचे वर्णन स्कंदपुराणात अथवा गरुड पुराणातही मिळते. मात्र गाजरात कोठेही संदर्भ मिळत नाही. गाजर हे एक पूरक अन्न म्हणून सर्वत्र नावाजलेले होते. आता काही राष्ट्रात गाजर अफगाणिस्तानातही मिळू लागले आहे. एवढेच नाही १३व्या शतकात गाजर हे फ्रान्स, जर्मनी अथवा चीन येथेही गाजर होत आहेत. साधारण ८ ते १० शतकात नेदरलँडमध्ये गाजराचा व्यापार घरोघरी दिसू लागला. साधारणपणे गाजर ज्याप्रमाणे भारतात केसरी रंगाचे दिसते अगदी त्याचप्रमाणे गाजर जांभळट अथवा काळेशा रंगानेही दिसत असत. गाजराची फुले मात्र अत्यंत सुगंधी रंगाने असतात. अशी फुले मात्र वारंवार दिसत असतात. व गाजराचे मूल जे मूळ गाजर असे ते लोक फेकून देत असत. पूर्वी गाजराची लागवड करीत असत पणअशी गाजरे वर्षातून दोनदाच करीत असत. मात्र भारतामध्ये गाजर पीक केव्हाही घेता येते. मात्र तामिळनाडू अथवा निलगिरी या जिल्ह्यात गाजराचे पीक नेहमी घेतात.

गाजराचा खरा शोध दक्षिण आफ्रिकेमध्ये लागला. तेथील आदिवासी लोकांचे गाजर हेच मुख्य अन्न असे. तेथे शेती हा प्रकारच नव्हता. मात्र गावातील मुले आवड म्हणून गाजर खात असत व दृष्टीचा त्यावर परिणाम लोकांना दिसत आहे. जर कोणाला काही दिसत नसेल तर हे लोक गाजर खात असत. गाजर खाल्ल्याने त्यांना अगदी स्पष्टपणे दिसत असे. डॉ. होमेर हे लोक एक नेत्रविशारद (डोळ्याचे डॉक्टर) म्हणून ओळखत असत. परंतु डॉ. होमेरने जेव्हा आपल्या जवळच्या उपायांनी दृष्टीने लोकांना दिसत नाही हे अगदी चक्रावून गेले. आफ्रिकेमध्ये काही लोकांना थोडे बरे वाटत असे. हे ऐकल्यावर डॉ. होमेरने दक्षिण आफ्रिकेत जाऊन आले व तेथे त्यांना गाजर सापडले. गाजराचे संशोधन करताना डॉ. होमेरला असे आढळले की, त्यात दोन भाग असत एक अल्फाकॅरोटीन व दुसरे बिटा कॅरोटीन. शेवटी ही गाजराचे संपूर्ण पृथ्थकरण करताना त्यांच्यात एक प्रकारचे जीवनसत्त्व असावे कारण डॉ. एजिकमनने हा शोध जीवनसत्त्व बी १ चा लावला. डॉ. होमेरने याला जीवनसत्त्व ए हा शोध करण्याचा प्रयत्न केला व शेवटी माणसाच्या मेंदूपासून डोळ्यापर्यंत एक नस जाते. याला ऑक्युलो मोटरनर्व. बस जसे एापले व्हिटामिन ए कमी पडते तस तसे दृष्टीचा फरक कमी पडतो आणि म्हणूनच याला बिटा कॅरोटीन म्हणजे जीवनसत्त्व सी असे नाव ठेवले व डॉ. होमेर यांना नोबल पारितोषिक मिळाले.

ही गाजराची एक गाथा झाली. सर्व शास्त्रज्ञांनी गाजराचे संपूर्ण शोध सुरू केला. दूरदृष्टीही नाहिशी झाली. गाजर भारतात सर्वत्र मिळते व ते अनेक प्रकारचे मिळते. एक गोष्ट मात्र खरी की, भारताने गाजराचे संशोधन वाचल्यानंतर बरीच क्रांती झाली. उत्तर भारतीयांनी तर गाजर हलवा हा सगळीकडे नेला आणि ते थेट दक्षिणेकडेही मिळू लागले. गाजराचे निरनिराळे प्रकार असून गाजर सर्वत्र मिळतात. गाजर कच्चे खाल्ल्याने ते जास्त पौष्टिक असते व इतर सालेड बरोबर शोभिवंत दिसतात. त्यात गाजर, काकडी, मुळा, टोमॅटो वगैरे सौंदर्य रंगासाठी प्रसिद्ध आहे. तसेच स्वयंपाक करताना एखादी आमटी अथवा सांबारात गाजर सहजपणे खातात. तसेच गाजराची कोथिंबीरही करतात. गाजर खाल्ल्याने जीवनसत्त्व एक तसेच लोह, चुना आणि इतर जीवनसत्तव आणि खनिज द्रव्ये भरपूर प्रमाणात सापडतात. दोन मोठी गाजरे घेतल्यासारखे त्यात माती भरून गाजराचे अथवा मुळ्याचे बी पेरून लावावे व त्यात व्यवस्थितरीत्या खत पाणी व्यवस्थित लावले असता रोपटी उगल्यावर ते फारच शोभिवंत दिसते व ते मागच्या हॉलवर अनेक ठिकाणी मिळतात. तसेच घरात जर गाजर मिळत असेल ते गाजर स्वच्छ धुऊन त्यात एक लिंबू पिळून लहान मुलाला ३० ते ४० मिली एवढे दिल्याने मुले चटकन पितात. मात्र जास्त खाऊ नये कारण ते सारक असते. तसेच गाजर, मुळा, पालक, पालेभाज्या देखील व्यवस्थित उपयोग केल्यास त्यांचा चांगला परिणाम होतो.

तसे बघितले तर गाजराचे पीक भारतात सर्वत्र येते. शेतकरी आपल्या टोमॅटोच्या पिकाबरोबर गाजराचे पीक घेतात. आता सर्व भारतात गाजर हे पूरक अन्न म्हणून प्रसिद्ध झाले आहे. एवडेच नाही तर रातांधळेपणा, पाय दुखणेवर गाजर खरोखरीच उपयोगी पडते. मात्र गाजर हे अन्न मधुमेहाकरिता वापरू नये कारण त्यातील साखरेचे प्रमाण गुणकारी नसत. तसेच जर गाजर आपला रस म्हणून वापरला व जास्त प्रमाणात घेतल्यास अतिसाराचे प्रमाण वाढते. म्हणून गाजर नेहमी व्यवस्थितरित्या दर माणसी ४० ते ५० ग्रॅम इतके असू नये. कारण परत गाजर हे व्हिटॅमिन ए म्हणून घेतल्यास सारक असते.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..