नवीन लेखन...

मातीमध्ये हात घालतो त्याला कळते (गझल)

मातीमध्ये हात घालतो त्याला कळते मातीची सल केवळ शेतकऱ्याला कळते प्रेमामध्ये पडतो अन् जो जळून जातो प्रीत खरी त्या वातीच्या धाग्याला कळते जगणाऱ्याला अशीतशी ती कोठे कळते ? जगण्याची किंमत तर मरणाऱ्याला कळते मोठा नाही घाव गड्या बघणारा म्हणतो किती टोचते हे त्या लढणाऱ्याला कळते दिशा एकही राहत नाही हातामध्ये तेव्हा कोठे वादळ नावाड्याला कळते ©®_ […]

आपला एकतर पाहिजे (गझल)

शेवटी साथ जर पाहिजे माणसांची कदर पाहिजे तूच असशील ज्याच्यामधे स्वप्न ते रात्रभर पाहिजे जीव तर लावतो गाव पण माणसाला शहर पाहिजे कर्जमाफी नको उद्धवा शेतमालास दर पाहिजे जीव होईल वेडापिसा फक्त पडली नजर पाहिजे फक्त एका क्षणाची नको साथ आयुष्यभर पाहिजे तू असे चुंब की आठवण राहिली जन्मभर पाहिजे काल होता हवा पायथा आज त्याला […]

मी उशाला तुझी आठवण ठेवतो

रोज स्वप्नामधे तोच क्षण ठेवतो मी उशाला तुझी आठवण ठेवतो रोज म्हणतो तिला “हे प्रिये ! मी तुझा ” आणि त्याच्यापुढे एक “पण….” ठेवतो प्रेम म्हणजे जणू एक असतो हिरा एकजण फेकतो एकजण ठेवतो पाहिजे तर उभा जन्म देतो तुला फक्त माझ्याकडे बालपण ठेवतो सर्व नेतो लुटुन एक ‘तो’ शेवटी फक्त देहामधे ताठपण ठेवतो — महेश […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..