नवीन लेखन...
सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे.
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

भय नाही, क्रोध नाही (सुमंत उवाच – २६)

वर्ष भर खेळायचं, हुंदडायच, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायचा आणि सरते शेवटी परीक्षेच्या वेळी मात्र मनात भीतीने घर करायचं कारण अभ्यास झालेला नसतो. […]

जडत्व न वाटे (सुमंत उवाच – २५)

ट्रिप ला जाताना किंवा कुठल्याही प्रवासाला जाताना आपल्या बॅगेत वेफर्स, बिस्किटं, गोळ्या, पोळ्या यांची पॅकेट्स असतातच. अगदी आपण वेळेनुसार काय खायचे या प्लॅंनिंग ने सगळं बरोबर घेतो, पण खाऊन झालं की मात्र आपल्याला त्या रिकाम्या पिशव्या अचानक जड वाटायला लागतात. […]

सातत्य नेमके कशात (सुमंत उवाच – २१)

आजकाल इंटरनेट चा जमाना असल्यामुळे सातत्य हे व्यायाम, प्रत्यक्ष गप्पा, मैदानी खेळ या पेक्षा वेब सिरीज, पब जी सारखे बसून लढायचे खेळ, फेबु वरच्या वैचारिक गप्पा आणि टीका टोचणी यात जास्त आले आहे. […]

किती कोण हा मोठा पंडित (सुमंत उवाच – १७)

मला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो. […]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..