नजर
एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात. खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की, “लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत”. नवरा म्हणतो साबण संपला असेल. दुसर्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की, “लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ […]
