नवीन लेखन...

नाही काम येत मला

खूप दिवस झाले मयुरी एकच वाक्य ऐकत होती. तुला काही येते की नाही. पण तिने प्रत्युत्तर देणे टाळले कारण तिने आईला वचन दिलं होते की ती उलट बोलणार नाही. तिला जमेल तेवढे आवरले आणि निघाली ती आपल्या कामाला, तिच्या मनात विचारांचे वादळ घोंगावत होते. कित्येक दिवस हे असेच चालले. एक दिवस तिने आपल्या परदेशी असलेल्या नवऱ्याला […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..