नवीन लेखन...
कौस्तुभ सुनिल प्रभु
About कौस्तुभ सुनिल प्रभु
मी महाविद्यालयात एरोनॉटिकल अभियंता म्हणून शिकत आहे.

चुकलं माझं आई

माझ्यासाठी वणवण करुनही आई मी तुझ्यावर आज रागावलो चुकलं माझं आई मला क्षमा केव्हा करणार आहे? ||१|| मला आठवते, तुझ्या हाकेने मा़झी रोज सकाळ होई शाळेत जाताना न विसरता तू डब्बा देई ||२|| संध्याकाळ होताच क्षणी रोज माझी वाट पाही लवकर घरी आलो नाही तर तुझी चिंता वाढतच जाई ||३|| सगळ्या माझ्या हौस पुरवल्या चुकत असेल […]

हे माणसा…

नशीब नाही म्हणून ओरडू नको नशीब आहे म्हणून मान उंचावू नको पैसा नाही म्हणून रडू नको पैसा आहे म्हणून जास्त खर्च करू नको घरदार नाही म्हणून भिक्षा मागू नको घरदार आहे म्हणून भटकू नको दुःख आले आहे म्हणून खचू नको सुख आले आहे म्हणून जास्त उडू नको हे माणसा…..! काही गोष्टी मिळतात काही गोष्टी मिळत नाहीत […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..