नवीन लेखन...
Avatar
About डॉ. आनंद बोबडे
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

डिसेंबर ११ : सुभाष गुप्ते

मिहिर बोस यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट’ या आपल्या पुस्तकात गुप्तेंबद्दल म्हटले आहे, “एका मुलीसोबत ड्रिंक घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसोबत एका खोलीत असल्यामुळे ज्याची कारकीर्द संपुष्टात आली असा भारताचा पहिला ग्रेट स्पिनर.”
[…]

डिसेंबर १० – लिटल मास्टरने मोडला सनीचा शतकांचा विक्रम

१० डिसेंबर २००५ रोजी सचिन तेंडुलकरचे पस्तिसावे कसोटी शतक आले. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर श्रीलंकेविरुद्ध. अकरा महिन्यांपूर्वी त्याने सुनील गावसकरच्या ३४ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली होती. त्यानंतरचे त्याचे शतक येण्यास अंमळ उशीरच झाला हे खरे पण या काळात तो केवळ पाचच कसोट्या खेळला हेही लक्षणीय.

सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील काही लक्षणीय गोष्टींवर एक नजर…
[…]

डिसेंबर ०६ : फ्रेडी फ्लिन्टॉफ

इअन बोथमशी तुलना झालेला, दुखापतींनी त्रस्त असलेला आणि शर्ट भिर्कावून व्यक्त केलेल्या आनंदासाठी प्रसिद्ध असलेला अँड्र्यू फ्लिन्टॉफ
[…]

डिसेंबर ०४ : सेहवागचा ‘हुकलेला’ त्रिक्रम आणि सर्वोत्तम एकतर्फी सामना

एक वर्षापूर्वी या तारखेला वीरेंदर सेहवाग मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर सात-कमी-३०० धावांवर बाद झाला आणि तीन कसोटी त्रिशतके काढणारा पहिला फलंदाज होण्याचा त्याचा विक्रम हुकला.
[…]

डिसेंबर ०१ : पहिली भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी आणि भारताची कसोटी कारकीर्द

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीचा आणि भारताच्या आजवरच्या कसोट्यांमधील कामगिरीचा लेखाजोखा.
[…]

1 8 9 10 11 12 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..