नवीन लेखन...

पर्यटन विकास महामंडळ रायगड जिल्ह्याचा विकास

उन्हाळयाची चाहूल लागताच पुणे -मुंबई सारख्या शहरवासियांची मने थंड हवेच्या ठिकाणांचा वेध घेतात. रोजच्या धकाधकीच्या व कोंदट वातावरणातून चार घटका सुखाच्या कराव्या असा विचार त्यांच्या मनात डोकावतो.परंतु सर्वच पर्यटन स्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात.
[…]

दयामरण……….

दयामरण देण्याचा हक्क मानवाला आहे की नाही हा वाद घालत बसण्यापेक्षा तिच्या अवस्थेवर दया येऊन तिला मोकळ करायला हवं.. देवा तू तरी कर तिला मोकळं……
[…]

तो….

आपल्याला अनाथ हा शब्द्ध केवळ उच्चारायया देखिल जड जातो..पण ते त्या शब्दासह त्या जणिवेसह जगतात…परिस्थितीने मांडलेल्या खेळात.. आपलं असं अस्थित्व निर्माण करण्याच्या धडपडीत…खरचं का ते जगतात?
[…]

श्रीमंतीसाठी अंधश्रद्धेचा वापर

श्रीमंतीसाठी अंधश्रद्धेचा वापर गरीबीवर मात करण्यासाठी प्रत्येकालाच पैसा कमविणे गरजेचे असून तो सरळ मार्गाने मिळत नाही. यासाठी कोण कशा-कशाचा आधार घेईल, याचा काहीच भरवसा राहिलेला नाही.
[…]

गेल्या वर्षीची ममता एक्सप्रेस

रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी २०११-१२ या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पावर पश्चिम बंगाल निवडणुकीचे सावट असणार आहे. त्यामुळे ममता या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्येही काही नवीन घोषणा केल्या. मा्त्र त्यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या घोषणा किती प्रत्यक्षात उतरल्या किती नाही हे तुम्हीच पाहा. ममता बॅनर्जी यांनी २०१०-११ दरम्यान सादर केलेल्या बजेटमधील काही ठळक मुद्दे….
[…]

डी.एड.साठी पदवी ही पात्रता नकोच

त्याचा कौटुंबीक आधार मधल्या काळात तुटला तर त्यास शिक्षणही थांबवावे लागेल मग अशावेळेस सामान्यांचा छळ डी.एड. पदवीनंतर असावे या निर्णयाने होत नाही हे कशावरून म्हणावे?
[…]

आई मराठी.

आपली मराठीचे महत्व इतरत्र गेल्यावरच कळते हे मात्र खरे.
[…]

पहिले आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलन

२१ व्या शतकातील दुसर्‍या दशकाच्या शेवटी पृथ्वीवरील पा‌णि, ऊर्जा, जमीन एकू‌णच निसर्गातील पंचमहातत्वाच्या प्रदूष‌णाचा प्रश्न गंभीर होत आहे.एवढंच नव्हे तर पुढील पिढीला देण्यासाठी आपल्याकडे नैसर्गिक संपत्तीचा ठेवा कदाचित उरणार नाही एवढा र्‍हास होत आहे. जमिनीचा वरचा थर तयार हो‌ण्यासाठी किमान ६०० वर्ष इतका वेळ म्ह‌‌णजे जवळ जवळ ६ शतकांचा कालावधी लोटतो. हे एक उदाहर‌ण झालं मात्र यासारखी कितीतरी नैसर्गिक साधन संपत्ती आपण रिसायकल न करता पिढय़ानुपिढय़ा वापरत आहोत, यासाठीच विज्ञानभारती व केंद्रीय ऊर्जा व नवीनकर‌णीय खात्यातर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचे आयोजन विश्वसरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आयोजन केले होते.
[…]

1 178 179 180 181 182 236
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..