नवीन लेखन...

ताकद पुस्तकाची

योग्य वेळी हातात पडलेलं एखादं पुस्तक, खरंच, आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं! […]

दो घडी वो जो पास आ बैठे…

“चार दिवस आधी राहायला येशील ना ग?” माझ्या जवळ जवळ बाराव्यांदा विचारल्या गेल्या प्रश्नाला “होय” असे दोन बहिणींकडून ठाम उत्तर मिळाले ,मग माझा जीव भांड्यात पडला.हि भांड्यात पडण्याची आयडिया कुणाची कुणास ठाऊक? आम्ही आपले सासूबाईंची भांडी जीव पडायला वापरतो..एरवी घरात टपरवेअर. .. असो …एकूणच काय माझा जीव नाॅनस्टीक पातेल्यात पडला. दोघी आल्या आणि घराचे लग्न घर […]

पुरुषत्व

रस्त्याने चालताना तिच्या मागून ती वार्‍याची झुळूक होऊन माझ्या मेंदूत शिरताच मला तिच्या सौंदर्याची नशा चढून मी ढकलायला लागताच मला एक पुरुष सावरतो पुरुषी अहंकार नाव असलेला… मग शोधू लागतो माझ्यातील पुरूष तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा आणि तिच्या कपडयांवर जागोजागी पडलेल्या छिद्रांना ज्या छिद्रांतून तो पाहतो तिला संपूर्ण त्याला ह्वे तसे, मी तिला कधीच विचारत नाही […]

जेष्ठ गीतकार,पटकथाकार राजेंद्रकृष्ण

राजेंद्रकृष्ण यांचे खरे नाव राजिंदर दुग्गल. शालेय वयात आठवीपासून राजेंद्रकृष्ण कविता करत असत.त्यांचा जन्म ६ जुन १९१९ रोजी जलालपूर पाकिस्तान येथे झाला.कवितेच्या वेडाने ते पुढे मुंबईत आला आणि सिनेमासाठी लेखन करू लागले. मुंबईतील त्यांचा प्रारंभीचा संघर्ष कंगवे, रूमाल विक्री करण्याइतपत कष्टाचा होता. त्या काळात अनेक गरीब मित्रांनी त्यांना आसरा दिला; १९४७ साली राजेंद्रकृष्ण पटकथाकार झाले आणि त्याचा पहिला चित्रपट […]

सुप्रसिध्द अभिनेता सुनील दत्त

सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त होते. त्यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी झाला. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकसारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास चार दशकांपर्यंत त्यांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचे व्यक्तीमत्वसुध्दा तशाच पात्रांनी प्रभावित राहिले. फाळणीच्या दरम्यान त्यांचे कुटुंबिय भारतात आले होते. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तावन्न

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 13-पुष्प पहिले तिलक लावल्यावर पुष्प देऊन स्वागत केले जाते. जसे व्यासपीठावरील पाहुण्यांचे, तसेच देवाचे पण ! यथा लाभोद्भव, कालोद्भव, सुगंधीत पुष्पं समर्पयामी । असं सांगून फुलं वाहिली जातात. “माझ्या शक्तीनुसार, ऋतुनुसार, जी काही शक्य होती ती सुगंधित फुले आणून, ती मी तुला वाहातो आहे, ती तू […]

माझा जन्म

माझाच जन्म व्हावा म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं… माझ्या जन्माचं कोडं त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं… माझा जन्म आता मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं… मला शक्य असतं तर या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं… किती बरं झालं असतं या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं… © कवी […]

1 23 24 25 26 27 31
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..