नवीन लेखन...

मनुष्यबळ खात्याची दिवाळखोरी

मनुष्यबळ विकास खात्याने विश्वनाथन आनंदला डॉक्टरेट देण्याच्या प्रक्रियेत नागरिकत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. स्पेनमध्ये राहत असल्याने तो भारतीय नागरिक नसल्याचा जावईशोध या खात्याने लावला. केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल यांनी आनंदची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला असला तरी एकूणच खेळाडू आणि क्रीडासंस्कृती याबाबत आपल्याकडे केवढी मोठी उदासिनता आहे, हे नव्याने पहायला मिळाले.
[…]

पालक शिक्षक संघ-मार्गदर्शक तत्त्वे

पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय २४ ऑगस्ट २०१० रोजी शासनाने घेतला आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे शासनाने मान्यता दिलेल्या राज्यातील कायम विनाअनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा तसेच अन्य शिक्षण मंडळाशी (सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. आणि आय.बी.) संलग्न असलेल्या शाळांना या शासन आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे
[…]

टोमॅटो सिटी मंगरुळ

बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील मंगरुळ (इसरुळ) येथील शेतकर्‍यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन सबंध जिल्ह्यात आपल्या गावाची ओळख टोमॅटो सिटी अशी निर्माण करुन नवा आदर्श घालून दिला आहे.
[…]

ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून शासन व्यवस्था अधिक गतिमान करण्यावर भर – नितीन करीर

माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी राज्य शासनाच्या महान्यूज या पोटर्लला दिलेली मुलाखत खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
[…]

सप्टेंबर २० – पहिला एदिसा त्रिक्रम आणि अनिल दलपत

२० सप्टेंबर १९८२ या दिवशी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या इतिहासातील पहिला त्रिक्रम घडला. अधिकृत एदिसांच्या यादीतील हा १५८ वा सामना होता. स्थळ : नियाझ स्टेडीयम, हैदराबाद, सिंध (पाकिस्तान). कांगारू कर्णधार किम ह्युजेसने नाणेकौल जिंकून यजमानांना आमंत्रण दिले. निर्धारित ४० षटकांअखेर पाकिस्तानने ६ बाद २२९ धावा केल्या.
[…]

सप्टेंबर १८ – दुर्दैवी डेविस आणि भाऊगर्दी

लीड्स्वर ऑस्ट्रेलियाचे सात गडी त्याने एकट्याने केवळ ५१ धावा देऊन गारद केले. त्यानंतर २० वर्षे विश्वचषकातील कुठल्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी होती. १८ सप्टेंबर १९९७ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरू झालेला झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड हा कसोटी सामना ‘भाऊगर्दी’साठी प्रसिद्ध आहे. झिम्बाब्वेच्या संघात सख्ख्या भावाभावांच्या तीन जोड्या होत्या.
[…]

सप्टेंबर १९ – ‘आर्थिक’ फ्लेमिंग आणि युवीचे छ्क्के

गोलंदाजाने एका डावात पाच बळी घेणे किंवा फलंदाजाने शतक करणे यापेक्षा फार जास्त दुर्मिळ आणि अतिशय कमी वारंवारता असलेली घटना म्हणजे एका क्षेत्ररक्षकाने एका डावात ५ गडी बाद करणे. यष्टीरक्षकांच्या बाबतीत हे तसे कमी वेळाच पण ‘बर्‍याचदा’ घडू शकते. निव्वळ क्षेत्ररक्षकाकडून हे घडणे म्हणूनच आश्चर्यजनक ठरते.
[…]

दुसर्‍या मंदीची भीती

अमेरिकेत बेकारी पुन्हा वाढू लागली असून त्यावर मात करण्यासाठी ओबामांना आर्थिक सवलतींची नवी योजना जाहीर करावी लागणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकन काँग्रेसच्या द्वैवार्षिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील आर्थिक परिस्थिती न सुधारल्यास निवडणुका जिकणे डेमॉक्रेटिक पक्षाला कठीण जाणार आहे. या समस्येवर वेळीच योग्य उपाय योजले न गेल्यास दुसर्‍या मंदीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
[…]

1 5 6 7 8 9 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..