नवीन लेखन...

एका पूलाचे आत्मवृत्त

नमस्कार,
मी एक पूल बोलतोय!दचकलात?पण काय करणार या पुलाखालून कितीतरी पाणी निघून गेले तरी कोणीही तोंड उघडेना म्हणून मलाच बोलावे लागले.पहिले तुम्हाला माझी ओळख करून देतो,माला नाव वगेरे काही नाही सगळेजण मला ‘नदीवरचा पूल’ म्हनुनच ओळखतात.ज्या नदीच्या पवित्र पाण्यामध्ये मी पाय रोवून उभा आहे त्या नदीला नाव आहे मात्र!तिचं नाव अमृतवाहिनी,तिला ‘प्रवरा’ आसंहि म्हणतात.माझ्या पलिकड जे गाव आहे त्याचं नाव ‘संगमनेर’ हम्म अगदी पुणे नाशिक highway वरच गाव.एकदम Talulaplace!प्रगतीशील,सुन्स्क्रीतीशील,सावेन्दानशील आणि आणखीन काय काय!हा तर मी उभा आहे अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे बघा इथून पुणे १४० किमी,नाशिक ६५ किमी,नगर १०० किमी, शिर्डी ४५ किमी मग हाय कि नाही मोक्याची जागा?

माझा वय?मलाच नाही आठवत,पण येवढं नक्की कि मला इंग्रजांनी बांधला!एकदम १००% पक्क बांधकाम!म्हणून आजही मी उभा आहे पुणे नाशिक highway वर!पण काय सांगू हा भार वाहता वाहता आता माहे खांदे दुखायला लागले आहेत,गुढगे वाजायला लागले आहेत पण माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही कुणाला!खर सांगायचा तर माझा सेवानिवृत्तीचा वय झालाय आता,म्हणून एकाच विनंती आहे, बाबानो आता दुसरा पूल बनवा लवकर. माझ्या अंगावर ट्राफिक जाम होयून मैलभर पसरलेल्या गाड्यांचा रांगा आता मलाच नाही पाहवत!कितीतरी लोकांसाठी आता मी एक डोकेदुखी झालो आहे म्हणजे इतकी वर्षे मी केलेली सेवा गेली का पाण्यात!तेंवा काका,मामा,आमदार,खासदार साहेब माझी एकाचा विनंती मान्य करा आणि माझ्या सोबतीला एक navya damacha पूल banadha नाही तर मलाच paach pannas lokannya gheun jalasamadhi ghyvi lagel (Nadila पाणी asel तर!)

— tushar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..